*आज महादेव मंदिर कडा येथे 5 जून रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा संदर्भात बैठक घेतली असता मार्गदर्शन करताना माथाडी कामगार नेते आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब व्यासपीठावर ज्यांनी बैठकीचे आयोजन केले असे शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दादा चौधरी, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ऍड मंगेश पोकळे साहेब, बीड येथील नामांकित CA बी.बी.जाधव साहेब, कडा येथील सरपंच पती अनिल तात्या ढोबळे, शेरी बु! येथील सरपंच संदिप खकाल साहेब, शंकरजी देशमुख, भागचंद झंजे, डॉ महेश नाथ, अशोकशेठ भोसले,महेश शेठ सावंत, संतोष ओव्हाळ,राजु शिंदे, रोहिदास कर्डिले,किरण काळे सर, दत्ता पाटील, मयुर चव्हाण, माऊली थोरवे, राजु म्हस्के, दिपक सोनवणे,प्रा. शाम सांगळे,संतोष पडोळे, राहुल चौधरी, शाम कर्डिले,बाबा कर्डिले, बाबु धनवडे, शिवाजी तात्या म्हस्के, गणेश कर्डिले,योगेश कर्डिले, गणेश हरकर, दिलीप नरवडे,तात्यासाहेब नालकोल, बाळासाहेब मांढरे, गणेश पांडुळे, सागर पांडुळे, राहुल कर्डिले,संभाजी ढोबळे, धनाजी फिसके, प्रवीण बहार , राजु पवणे,राहुल महाडीक, पप्पु शिंदे,बंटी गायकवाड, सुखदेव खोटे, लखन कर्डिले, अमोल सोनवणे, बाळासाहेब ढोबळे, अंबादास चौधरी, हरी चौधरी, रोहिदास चौधरी,संकेत चौधरी, पवन चौधरी,अजित गिर्हे, सुनिल गायकवाड, पप्पु सुबरे व सर्व सकल मराठा समाज ..*
stay connected