*रयत शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनिता जाधव यांची निवड*

 *रयत शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनिता जाधव यांची निवड*


अहमदनगर/प्रतिनिधी

युवराज खटके



अहमदनगर जिल्ह्यातील रयत शेतकरी संघटना महिला आघाडी अहमदनगर जिल्हा प्रमुख पदी सुनिता जयसिंग जाधव यांची निवड करण्यात आली रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष एडवोकेट रवी प्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख साहेब यांच्या आदेशावरून व प्रदेश कार्याध्यक्ष तय पटेल व उत्तर विभाग प्रमुख सुखदेव भालेराव यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष नयना गवळी यांच्या नेतृत्वाखाली रयत शेतकरी संघटना महिला आघाडी अहमदनगर जिल्हा प्रमुख पदी सुनिता जयसिंग जाधव याची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी आपण पदावर काम करत असताना निरपेक्ष सर्वसमाज व जनतेच्या तळागाळातील माणसाच्या हक्कासाठी काम करत राहावे जेणेकरून शेतकरी संघटना वाढीसाठी संघटनेला कुठे ही गालबोट लागणार नाही.असे कुठेही काम न करता गोरगरिबांसाठी काम करत राहावे आपल्या विभाग भर गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अपेक्षा व्यक्त करतो आपण पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.