कुर्डुवाडी पावसामुळे झाली चिखलवाडी
कुर्डूवाडी / प्रतिनिधी (राहुल धोका )
कुर्डुवाडी शहरांमध्ये गेली तीन दिवस पडत आहे शहरात भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत पाऊसा मुळे सर्व रस्त्यावर चिखल झाल्याने कुर्डूवाडीची अवस्था चिखलवाडी झाली आहे या चिखला मुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे तर यावरून लोक व त्यांची वाहने घसरून पडत जवळ जवळ संपूर्ण शहराची अवस्था चिखलवाडी झाली आहे या चिखला मुळे ग्रामीण भागतील नागरिक हि आता कुर्डुवाडीत येण्यासाठी धजावत आहेत तर अनेक ठिकाणी खडी टाकून बुजवलेले खडे हि आरले आहेत त्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमणावर कसरत करून चालवे लागत आहे या बाबत नगरअभियंता वैशाली मठपती यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले कि ठेकेदारास १० जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते परंतु यंदा पाऊस लवकर आला आहे त्या मुळे समस्या निर्माण झाली आहे अशी माहिती दिली
stay connected