*पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने माजी सरपंच खुदुस पठाण यांचा सत्कार*

 *पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने माजी सरपंच खुदुस पठाण यांचा सत्कार* 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी पंचायत समिती येथे उपसभापती यांच्या दालनात तालुक्यातील सिरसाळा येथील माजी सरपंच खुदुस पठाण यांचा पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

  सोमवार दि.31 जानेवारी रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच खुदुस पठाण यांचा पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्यासह पंचायत समिती सदस्य मोहनराव आचार्य, संगम ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, अजय बळवंत, मुदसिर पठाण व इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.