भारतीय जीवन विमा निगम मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आतिक सरांचा अहमदनगर येथे प्रजासत्ताक दिनी सन्मान.
आष्टी तालुक्यातील भारतीय जीवन विमा निगम एल आय सी मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रजासत्ताक दिन त्यांनी केलेल्या जीवन जीवन विमा निगम च्या कार्याचा गौरव भारतीय जीवन विमा निगम एलआयसी च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित त्यांचा सन्मान करण्यात आला... ब्रँच मॅनेजर गोपाल जोशी सर एस डी एम भुजंग सर तसेच विकास पोद्दार सर या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी . आष्टीचे भूमिपुत्र अतिक शेख सर यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या कार्याबद्दल आमदार सुरेश धस नगरसेवक जिया बेग, व्यापारी संघाचे संजय शेठ मेहेर, नगरसेवक सुनील रेडेकर आदींनी सरांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
stay connected