काल रविवार दि . २३ रोजी जमीयत उलेमा-ए-हिंद च्या बीड जिल्हाध्यक्ष पदी मुफ्ती शफीक साहेब यांची निवड झाल्याबद्दल चिखली ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि प सदस्य देविदास आबा धस, माजी जि प सदस्य महादेव नाना शिंदे,आष्टी पं स सभापदी बद्रीनाथ जगताप,आष्टा गटाचे नेते गणेश शिंदे, प्रगतिशील शेतकरी काकासाहेब शिंदे, शिवाजी आप्पा घोलप,चेअरमण अकुंश आवारे संपत आवारे,ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे,आब्बास फौजी,कांताआबा टकले,शांतीलाल घोलप,जी.एस.घोलप, डॉ नदीम शेख,माजी सरपंच संभाजी कोकणे,माजी उपसरपंच संतोष गोयकर,पैलवान विलास गोयकर,मेजर बाळासाहेब कोकणे,बंडु कोकणे,वजीर पठाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक करीम शेख सर, यांनी केले तर आभार पैलवान तैयब पठाण यांनी मानले.
तेजवार्ता न्युज रिपोर्टर संदीप जाधव आष्टी / बीड
stay connected