*कानडीमाळी येथील अर्जुन खाडे यांना न्याय द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू*.... योगेश भाई गायकवाड
केज (प्रतिनिधी) दि ३० केज तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी अर्जुन रावसाहेब खाडे हे प्रजासत्ताक दिनापासुन बेमुदत उपोषणाला केज पंचायत समिती समोर उपोषणाला बसले आहेत. ग्रामसेवक, सरपंच यांनी परस्पर दुसऱ्या च्या नावाने तिच पि टी तयार करून दुसऱ्या च्या नावाने तयार करून दिली आहे. व उपोषणा कर्त्याला नाहक त्रास दिला जात आहे. सदरील प्रकरणात उपोषणकर्ते याला न्याय दिला नाही तर. प्रजासत्ताक दिनापासुन सुरु असलेल्या अर्जुन खाडे यांच्या आंदोलनाला लवकरात लवकर न्याय द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू - योगेश भाई गायकवाड ( स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , युथ रिपब्लिकन . )
stay connected