भारतीय दलित महासंघाची कार्यकारनिची बैठक संपन्न.......
संस्थापक संजिवदादा खीलारे यांच्या मार्गदर्शनाखाली व म.प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंङे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह अकलुज याठीकाणी दि.3.2.2022 रोजी संघटच्या कार्यकारनी अयोजित प्रसंगी सोलापूर जि.उपा.अध्यक्ष पदी राजाभाऊ सकट यांची निवङ करण्यात आली त्यानंतर माळशिरस तालुका अध्यक्षपदी गणेश खंङागळे यांची निवङ करण्यात आली त्याचबरोबर अकलुज शहर अध्यक्षपदी कैलास साठे यांची निवङ करण्यात आली त्यानंतर माशिरस तालुका सचिवपदी दिगंबर साठे यांची निवड करण्यात आली तसेच माळशिरस ता.उपा.अध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे यांची निवड करण्यात आली माळशिरस कार्याअध्यक्षपदी महेश होनकंङे यांची निवड करण्यात आली माळशिरस ता.सचिवपदी नवनाथ भोसले यांची निवङ करण्यात आली आहे.
सोलापूर जि.मार्गदर्शक दिलीपनाना सकट ,लक्ष्मण पवार ,संजिव लोखंङे बळीराम भोसले ,दिलिप थिटे प्रदिप जाधव अमोल भोसले या बैठकीस अपस्तिथ होते.
stay connected