स्टार आभिनेत्री प्रविणा पटेल यांनी आई बाबा च नाव रोशन केल व महिलांना आदर्श दिला महाराष्ट्रात
प्रतिनिधी पुणे
सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे
यामधील जीवनातील सुरवात करणारी आर्थिक परिश्रनंतर एक साधारण मुलगी कुमारी प्रविणा पटेल ही ने मॅक्निकल इंजनीरींग करून
तर आखंड महाराष्ट्र
नाव रोशन केल आहे मध्यप्रदेश छोटेसे गावात जन्म घेतलेली राकेश पटेल यांचे राजकन्या शहडोल जवळ नगनोडी गावात जन्म घेतलेली मुलगी शिक्षण करून प्रविणा पटेल ही हुशार आणि बुद्धीने मुलीने आई बापाचे नाव रोशन केल आहे तिचे वडील राकेश यांची राज कन्या आभिनेत्री प्रविणा पटेल अस्मिरणीय लढा देऊन फिल्म मध्ये प्रथम पाऊल टाकले कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आजच्या जगातील अतिशय व्यवसायामध्ये woozy Talk नावाचे ओटीटी चे सुरवात केली असून तिने सर्व महिल्यांना आदर्श दिला सर्व मुलामुलींना हात मिळून नवीन प्रोजेक्ट सुरवात करावी असा एक संदेश दिला असत्य काहीच नाही साधारण घरात बाहेर जाऊन स्वतःच्या स्थान निर्माण करणारी आभिनेत्री प्रविणा पटेल ही स्वातंत्र ओटीटी व्यवसाय सुरु करून दाखवला अतिशय विश्व्नीय घटना असून फिल्म जगातील आभिनेत्री प्रविणा पटेल यांना भावी वाटचालीस हार्दिक अभिनंदन
stay connected