आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सय्यद सकलेन जमीर यांचे सेट पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आतंरराषट्रीय खेळाडू सकलेन सय्यद याने अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत 2019 सेट परीक्षा घेण्यात आली होती येथील गांधी महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल मार्गदर्शक डॉ. सय्यद जमीर शब्बीर यांचा सकलेन हा मुलगा आहे..
त्यांच्या या यशाबद्दल श्री अमोलक जैन महाविद्यालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. कौतुक केले. तसेच गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राठी सर उपप्राचार्य डॉ.भंडारी सर फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य परदेशी सर phd चे मार्गदर्शक डॉ कोरडे राज पाटील सरपंच अनिल ढोबळे शिवराज पाटील डॉ. मुस्ताक पानसरे डॉ. विधाते सर बबलू शेठ तांबोळी तसेच गांधी महाविद्यालय का संपूर्ण स्टाफ यांनी अभिनंदन केले.
stay connected