आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी रंगनाथ धोंडे यांची सुन सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांची बिनविरोध निवड..
पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद अबुशेठ यांची भावजाई सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड..
शिरूरकासार नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून सौ.प्रतिभाताई रोहिदास गाडेकर
राष्ट्रवादी कडून शेख शयाना नसीर यांचे अर्ज दाखल
==========================
वार्ताहर-प्रविण पोकळे,आष्टी
stay connected