शिवणी लख येथे देशी दारु व वहानासह २ लाख६० हजाराचा माल जप्त* पोलीस स्टेशन हद्दीत देशी दारु विरोधात धाडसत्र चालू
बाबूराव बोरोळे
Killari
तेजवार्ता न्युज लातूर
किल्लारी - परवाच पोलीस अधीक्षक यानी इन्सपेक्शन मध्ये चांगल्या कामामुळे कौतुकाची थाप दिली त्यामुळे प्रभावीत होऊन नवचैतन्य निर्माण झाले व सपोनी लिंगे याच्या मार्गदर्शनाखाली अवैद धंद्या विरोधात मोहीम चालु केली व सर्व बिटजमादार याना आपआपल्या बिट मध्ये अवैद धंदे बंद करण्याचे आदेश देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले
औसा तालुक्यातील शिवणी लख येथे आज दि 21 -3 -23 रोजी देसी दारु व ओमिनी सह 2,60,325/- रुपयाचा मुद्देमाल जप्त किल्लारी पोलिसाची जोरदार कार्यवाही .
सविस्तर वृत्त आसे कि दि .21 -3 -23 किल्लारी पोलिस स्टेशनचे सपोनि नाना लिंगे यांच्या मार्गदर्शना खाली रोजी बिट जमादार गणेश यादव , धनराज कांबळे , प्रदिप येरणवाड हे किल्लारी हाद्दीत पेट्रोलिंग करत फिरत असताना मौजे शिवणी लख येथे दुपारी 1 -10 मिनीटानी शिवणी लख ते मोगरगा जाणाऱ्या रोडलगत माधव धोडीराम कदम यांच्या घरासमोर ओमिनीकार मधुन देशी दारु येणार आसल्याची माहीती खब-या कडुन मिळाली .त्या आनुशंगाने मिळालेल्या माहीती नुसार 1 -30 वा माहिती प्रमाणे एक ओमिनी कार क्र.Mh -24 Fg 0215 ही पुर्वकडे तोंड करुन उभी होती .व कार मधुन खपटी बाँक्स बाहेर काढत असलेल्या इसमास पोलिसांनी तयांचे नाव गाव विचारले आसता त्याचे नाव 1) माधव धोडिराम कदम वय 45 रा शिवणी लख आसे सांगण्यात आले तसेच ओमिनी कार मध्ये बसलेल्या कारचालकास नाव विचारले आसता 2) विशाल उत्तमराव खैरमोडे वय 32 रा दत्तनगर निलंगा असे सा सांगितले दोघास बँक्स मध्ये काय आहे विचारले आसता देशी दारुच्या बाटल्या आसल्याचे सांगण्यात आले. कारची सोबतच्या पांचासमक्ष झाडती घेतली आसता 180 ML. सिल बन्द 48 बाटल्या त्याची किमत 3360 -00,आशे, दोन खपटी बाँक्स त्यात देशी दारु बसंत संञा कंपनीच्या 90 ML च्या सिल बन्द 199 बाटल्या प्रति बँटल किमत 35 रु प्रमाणे 6965 -00 आसे .एक सिल्व्हर रंगाची ओमिनी कार जिचा न.MH 14 - GF 0215 आसा आसुन त्याची किंमत दोन लाख पन्नास हाजार आसुन एकुन मु उनद्देमाल 2,60,325/- रु आसुन .
प्रदिप यरनवाड याच्या फिर्यादी वरुन आरोपी विरुद्धमहाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ ) ( ई ) व 81.83 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल ..पुढील तपास बित जमादार गणेश यादव करित आहेत .
stay connected