भीम आर्मी च्या शिस्टमंडळानी आजाद मैदान येथे जाऊन बार्टी फिलोशिप संशोधक आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांची घेतली भेट
मुंबई प्रतिनिधी
सविस्तर वृत्तांत
1)बार्टीच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधिछात्रवृत्ती (BANRF - २०२१) अंतर्गत सर्व पात्र ८६९ विद्यार्थ्यांना तात्काळ सरसगट फेलोशिप मंजूर करा.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधिछात्रवृत्ती (BANRF - २०२१) अंतर्गत निवड झालेल्या सर्व ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फिलोशिप देऊन अवार्ड लेटर देण्यात यावी अशी मागणी संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे
आंदोलनकर्ते विध्यार्थी याची आझाद मैदानावर जाऊन भेट दिली यावेळी राष्ट्रीय महासचिव भिम आर्मी अशोक कांबळे अविनाश समिदर वरिष्ठ उपाध्यक्ष मुंबई प्रदेश यांनी भेट दिली
stay connected