धोंडू तात्या महाराजांच्या वार्षीक उत्साह व अखंड हरिनाम सप्ताहाची पालखी मिरवणूक व काल्याच्या किर्तनाने सांगता .

 धोंडू तात्या महाराजांच्या वार्षीक उत्साह व अखंड हरिनाम सप्ताहाची पालखी मिरवणूक व काल्याच्या किर्तनाने सांगता .





बाबूराव बोरोळे

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी लातूर


 मराठवाडयाचे प्रति पंढरपूर व महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण तिर्थ क्षेत्राचा 'ब' दर्जा प्राप्त असलेल्या लातूर जिल्हातील उदगीर तालूक्यातील डोंगरशेळकी येथे १८ मार्च पासून सूरू असलेल्या समर्थ धोंडूतात्या महाराज याच्या ९ १ व्या पुण्यतिथीती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहा व तात्याच्या वार्षिक उत्सवाची दिनांक २५ मार्च रोजी धोंडू तात्यांच्या पालखी मिरवणूक व ह . भ. प . ज्ञानोबा माऊली अर्जु बुज वाडीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व विविध धार्मिक कार्यक्रमानी सांगतात झाली .

त्तपूर्वी दि . १८ मार्च ते २५ मार्च पर्यंत धोंडू तात्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले होते . यात प्रामुख्याने दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन . दुपारी १ते २ धोंडूतात्या महाराजांच्या जीवन चरित्राचे वाचन या वाचनाची सेवा गोपाळसिंग ठाकूर यांनी केले तर सुचकअर्थ सांगण्याची सेवा तुळ शिदास मुंढे यांनी केली . 








तसेच भागवत कथाचे वाचन व कथन करणण्याचे कार्य भागवता चार्य ह . भ . प . अंजलीताई केंद्रे उदगीर कर यानी केले .

या वार्षीक उत्सवात दर रोज रात्री ९ ते ११ या वेळात ह . भ. प . नाथ महाराज पंढरपूरकर . ह . भ . प . प्रकाश साठे बीडकर . ह . भ. प . सोपान महाराज सानप शासत्री . ह . भ. प शिवाजी महाराज बावसकर . ह . भ.प. कैलास महाराज लिंगदाळकर . ह .भ. प . बाळू महाराज गिरगावकर . व दिनांक २४ मार्च रोजी ह . भ. प . विजया नंद महाराज सुपेकर यांचे यांचे गुलालाचे किर्तन दु . २ ते ४ यावेळेत झाले . व रात्री ह . भ. प . दिपक महाराज मेटे बीडकर यांचेझाले . व २५ मार्च रोजी धोंडू ता त्याच्या प्रतिमीची गावातील प्रमुख रस्त्यावरून ढोल ताशाच्या टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून ' ह . भ. प . ज्ञानोबा माऊली अर्बुज वाडीकर यांचे काल्याचे किर्तनाने व धोंडू तात्यांच्या सामुहीक आरतीने व सर्वांना काल्याचे वाटप करून सांगता झाली . तसेच या उत्सवात डॉ. योगेश मरलापल्ले व डॉ. गोविंद बरूरे यानी मोफत भाविक भक्तांसाठी सर्व रोग नि धान शिबीर घेतले यात जळपास पाचशे भाविकांची तपासणी करून त्याना गोळ्या औषधाचे वाटप केले . तरचे या सप्ताहात व वार्षिक उत्सवात अन्नदानाचेकार्य भगवाण सुर्यवंशी ' सोपान घटकार . चद्रमा मठपती . धनाजी मुंढे . बाबुराव मुंढे, संतोष मुंढे, विश्वनाथ उजेडे ' गणेश हंडरगुळे . विठ्ठल केंद्रे . परशुराम मुंढे . व्यंकटराव मरलापल्ले . तुकाराम मुंढे . शेवटी ग्राम स्थान च्या वतीने सार्वजनिक भंडाराचा कार्यक्रम झाला . या वार्षीक उत्सव यात्रेत विविध प्रकारचे दुकानाचे स्टॉल उभारण्यात आले होते . या वर्षीक उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातील कर्नाटक . आंध्रप्रदेश . तेलंगणा या शेजारी राज्यातील व लातूर जिल्हातीलजवळ पास एक लाखापेक्षा आधिक भाविक भक्तांनी लाभ घेतला . हा उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटी व गावातील तरुण वर्ग व ग्राम स्थानी परिश्र घेतले . मात्र दर वर्षी धोंडूतात्याच्या वार्षीक उत्सवा चांगले प्रकारच पोलिस प्रशासन उत्तम प्रकारचे संरक्षण देत असतो परंतु या वर्षी थोडस पोलिस संरक्षण देण्यात पोलिस यंत्रनाकमी पडली . परंतु येथील पोलिस पाटील यांनी मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतः लक्ष देवून महिलाना स्वतः उभा टाकूण संरक्षण केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.