हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आसणारे पिरसाहेब यात्रा महोत्सव समिती पदाधिकाऱ्यांची निवड... ....... अध्यक्षपदी नंदकिशोर करांडे , उपाध्यक पदी सोमनाथ घुले तर सचिवपदी विकास तात्या साळवे.

 हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आसणारे पिरसाहेब यात्रा महोत्सव समिती पदाधिकाऱ्यांची निवड...
....... अध्यक्षपदी नंदकिशोर करांडे , उपाध्यक पदी सोमनाथ घुले तर सचिवपदी विकास तात्या साळवे.





.....................आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी येथील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतिक पिरसाहेब बाबा यांची यात्रा 9 ते 10 एप्रिल महिन्यात होतं असणा-या भैरवनाथ मंदिर समोर बैठक घेण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षरथानी नंदकिशोर करांडे संदिप करांडे मल्हारी करांडे संपत ढोबळे रंजित ढोबळे माणिक नरोडे बाबासाहेब शिंदे पंडित करांडे रामराम पाटील महादेव उत्तम देवकर सोमा करडुळे पपु घुमरे पोपट बेरड रियाज शेख दादासाहेब साळवे बाबणे मेंबर गणगे मेंबर महादेव ससाणे विजय डुकरे  भाऊराव नरवडे  बाबा जमाल  वेलचद कासवा संतोष नरोडे घनश्याम पुढारी महादेव करांडे यांच्या सर्वमते मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव समिती कमेटी स्थापन करण्यात आली आहे अध्यक्षपदी नंदकिशोर करांडे सरपंच सचिव पदी विकास तात्या साळवे कोषाध्यक्ष सदाशिव गणगे बबनराव करांडे विठ्ठल नरवडे संजय डुकरे पोपट बेरड सह कोषाध्यक्ष सहसचिव गणेश नरोडे रफिक शेख महादेव चव्हाण अशोक करांडे जालीदर देवकर  धनंजय चव्हाण विठ्ठल कणसे यासिन शेख अमोल दिवटे संजय शिंदे महादेव घुले पपु ढोबळे गणेश ससे कृष्णा पाणतवाणे हिम्मत चव्हाण कल्याण मोहळकर रामा गणगे महादेव नरोडे अफसर शेख गोरख जाधव यांची सर्व अनुमते मते निवड झाली आहे दोन दिवस होणाऱ्या संदल मिरवणूक विद्युत रोषणाई कुरती हंगामा होतं असतो






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.