*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम मंदिर येथे केली आरती*
दी. 30/3/2023. वार
*गुरूवार*.
-------------------------------------
*लातूर प्रतिनिधी* :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री .
*लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार* अमित विलासराव देशमुख व *लातूर ग्रामीणचे आमदार* धीरज विलासराव देशमुख . यांनी गुरुवार दि. ३० मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील प्रभाग एक मधील राम गल्ली येथील श्रीराम मंदिर येथे जाऊन रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आरती केली, सर्वांना
श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *ॲड. किरण जाधव*,
ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन *विजय देशमुख*, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन *सर्जेराव मोरे*, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन *रवींद्र काळे*, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव *गोरोबा लोखंडे*, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन *प्रमोद जाधव*, श्रीराम मंदिर राम गल्ली संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष योगेश उन्हाळे, उपाध्यक्ष विजय संदिकर, सचिव राजन अयाचित, अनिल बर्दापूरकर,
स्वातीताई जाधव, लातूर शहर मीडिया काँग्रेस सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी,
संजय निलेगावकर, लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, देविदास बोरूळे पाटील, अभिषेक पतंगे, अभिजीत इगे, अकबर माडजे, पंडित कावळे, बंडोपंत कुलकर्णी, दगडूआप्पा मिटकरी, रमेश सूर्यवंशी, अमर मोरे, योगेश काळे, प्रमोद जोशी, दिलीप पांडे, बबन औसेकर, विष्णुदास धायगुडे, एम.पी.देशमुख, बालाजी झिपरे, महेश काळे, डॉ. दिनेश नवगिरे, गणेश एस.आर. देशमुख, किरण बनसोडे आदिसह
काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, रामभक्त उपस्थित होते .
stay connected