विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव आष्टी कमेटीच्या अध्यक्षपदी हौसराव वाल्हेकर तर सचिव पदी दत्तु क्षेत्रे यांची निवड
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव 2023 साजरा करण्यासाठी भिमनगर,फुलेनगर मधील संकल्प बुद्ध विहार समोर आष्टी येथील सर्व भिम प्रेमी सैनिक यांची बैठक घेण्यात आली.बैठकच्या अध्यक्षस्थानी ॲड ससाणे,अरूण भैया निकाळजे वाल्मिक तात्या निकाळजे,शशिकांत निकाळजे, रूपेश निकाळजे,दिपक निकाळजे,अशोक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कमेटी स्थापन करण्यात आली.यावेळी सर्वानुमते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमेटीच्या अध्यक्षपदी हौसराव (नाना)वाल्हेकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष सुनील कचरू निकाळजे,बाळासाहेब कटके,संदीप पगारे, सचिव पदी दत्तु क्षेत्रे सर ,सहसचिव गणेश गायकवाड,रुपेश कांबळे,अनिकेत रमेश निकाळजे,कोषाध्यक्ष महादेव मस्के संघटक बुद्धभूषण पवार,कुणाल निकाळजे,नितीन निकाळजे,सह कोषाध्यक्ष किशोर श निकाळजे,सदस्य वीरेन्द्र निकाळजे,शेखर निकाळजे, ऋषिकेश थोरात,सुरज पगारे, कुणाल निकाळजे,रोहित निकाळजे,सुमित वाल्हेकर,अजय निकाळजे,युवराज निकाळजे, ऍड.किशोर निकाळजे,संदेश निकाळजे,बबलू निकाळजे, सौरभ निकाळजे,ऋतिक निकाळजे,नीरज निकाळजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी सर्व भिम प्रेमी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected