हाजी हबीब भाई शेख यांचे निधन
आष्टी प्रतिनिधी
माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांचे स्विय सहाय्यक प्रा.जफर शेख व रफत शेख, असद शेख, यांचे वडील हाजी हबीब भाई शेख यांचे दुःख त निधन दि.22 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता झाले त्यांच्या वर दफनविधी दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 05:00 वाजता कब्रस्तानात मस्जिद काली शेकापुर रोड आष्टी येथे करण्यात आले यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते,त्यांच्या पश्चात एक भाऊ ,तिन मुलं,एक मुलगी,11 नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांनी हज यात्रा पुर्ण केली ते स्वातंत्र्य सैनिक होते, गोर गरीब लोकांना ते मदत करीत सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर होते माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ते एक निष्ठावंत कार्यकर्ते होते
stay connected