*सय्यद फातेमा चा पहिला रोजा*
आष्टी - पवित्र माहे रमजान चा प्रारंभ झाला आहे . मुस्लिम बांधव या महिन्यात महिनाभराचे पवित्र उपवास करत आहेत . आष्टी येथील मा. सरपंच सय्यद शफी यांची पुतणी सय्यद फातेमा शाहनवाज या इयत्ता तीसरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने आज दि. 26 मार्च रोजी पहिला रोजा उपवास पूर्ण केला . पहाटे पासून ते सुर्यास्ता पर्यंत विना अन्नपाणी निरंक असा कडक उपवास पुर्ण केल्या बद्दल आ .सुरेश अण्णा धस यांनी फातेमा हिचे अभिनंदन करत कौतुक केले. उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे अशातच दिवसभर अन्न पाणी वर्ज्य करत रोज (उपवास) करावे लागतात . फातेमा ने अत्यल्प वयात आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .
stay connected