आयान पठाण या चिमुकल्याने खाऊ साठी गोळा केलेले पैसे दिले बाप्पांना
-------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री बजरंग बप्पा सोनवणे आष्टी तालुक्यातील गावोगावी प्रचारार्थ मतदारांच्या गाठी भेटी घेतांना तागडखेल येथील आयान शौकत पठाण या १३ वर्षाच्या मुलाने खाऊ साठी गोळा झालेल्या पैशातून सायकल घ्यायची होती परंतु बजरंग बप्पा सोनवणे यांनी निवडणूक यावं यासाठी आपल्या जवळील गोळा केलेले पैसे प्रतेक्ष बप्पा यांना देऊन टाकले. व तुम्हीच खासदार होणार आहे अशी इच्छा व्यक्त केली.या कल्पनेमुळे बप्पा प्रती असलेला जिव्हाळा सातवीत शिकणारा आयान पठाण कडून दिसून आल्याने आयान चे गावभर कौतुक होत आहे.
stay connected