पंकजाताई यांच्या विजय साठी आमदार सुरेश धस यांचा मतदारसंघात गाव भेट दौरा


पंकजाताई यांच्या विजय साठी आमदार सुरेश धस यांचा मतदारसंघात गाव भेट दौरा







.... विकास साळवे बीडसागवी

आष्टी मतदारसंघात भाजपचे आमदार श्री सुरेश धस अण्णा  बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे प्रचार अर्थ गावं भेट दोरा मतदारसंघात दोरे चालु केले आहे बीड सांगवी येथे भैरवनाथ मंदिर समोर बोलताना सांगितले की मी समजुन पगजाताई मुंढे यांच्या कमळं मतदान करावे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे अधुरे स्वप्न राहिले पंकजाताईंच्या रूपाने साकार होईल बीड सांगवी येथे  आपल्या गावाजवळ रेल्वे काम पुर्ण झाले आहे ते आ.धस सध्या सरकारने राज्य शासनाने मराठाला समजाला अनेक सवलती केल्या आहेत मानयीय मत्री चंद्रकांत पाटील मुली बारीनतर मोफत शिक्षण घेण्याच निर्णय जाहीर केला आहे उच्च शिक्षणासाठी शाहू महाराज शिष्यवृत्ती पंजाब देशमुख निर्वाह योजना  भत्ता सारथी योजनांचा विद्यार्थी चा शैक्षणिक फायदा होत असून मोठ्या प्रमाणावर मराठा कुणबी जात समाजाला सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग मनोज दहा टक्के दिलेला आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकेल याबाबत मराठा तरुण सुजान आणि नागरिकांनी सकारात्मक विचार करुन पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या कमळं चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले आहे यावेळी बीड सांगवी निर्वाचित सरपंच नंदकिशोर करांडे सुभाष तात्या गणगे बाबासाहेब शिंदे माजी सरपंच घनश्याम पुढारी रंजित ढोबळे माजी उपसरपंच संपत ढोबळे विकास तात्या साळवे ह.भ प.जालीदर बापु नरोडे माजी सरपंच ह.भ.प बाबासाहेब आणा नरवडे बाबासाहेब पाणतावणे रामभाऊ गणगे मुकादम दत्तु करडुळे गोरख देवकर बबनराव करांडे माजी सरपंच सोमनाथ घुले दादासाहेब साळवे ग्रामपंचायत सदस्य गणेश नरोडे ग्रामपंचायत सदस्य संजय बावणे बापू गणगे मुकादम सोमनाथ करडुळे किरण पारीख संतोष घुले आणा गणगे नामदेव जाधव रफिक शेख संतोष करांडे संतोष शेठ नरवडे शहादेव चव्हाण कृष्णा पाणतावणे विजय डुकरे रोहीदास मरके अशोक जाधव भाऊसाहेब नरवडे भाऊसाहेब पाणतावणे अनिल सोनवणे लक्ष्मण दिवटे अनिल घुले कल्याण मोहळकर बजरंग करांडे राजाभाऊ जहागिरदार बाळासाहेब काका करांडे आदी जनसमुदाय उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक संपत ढोबळे आणि आभार प्रदर्शन विकास तात्या साळवे यांनी मानले









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.