उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे ( क्षणचित्रे )

 उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे ( क्षणचित्रे )

Vdo news paha



- देशभक्त बांधवांनो अशी सुरुवात केली 

- देश वाचवायचा आहे 

- आता काही जण त्यावर टीका करतात 

- हिंदू शब्द केला म्हणतात 

- देशभक्त मोदींची हुकूमशाही गाडून टाकणार 

- मोदीजी नाशिकला होते 

- झोपेत नाही, अपुरी झाली तर मेंदूवर परिणाम होतो 

- भ्रमिष्ट सारखे बोलायला लागतात 

- शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी माझ्यावर सोपवली 

- काही पावटे त्याचा पुढचा शब्द बोलणार आपल्या शिवसेनेला नकली म्हणतात 

- कुठे मोड फुटले माहीत नाही 

- तेलंगणाच्या निवडणुकीत मला नकली संतान म्हंटले 

- बर्थ सर्टिफिकेट मागितले नाही ती तुमची लायकी नाही

- चोराच्या हातात धनुष्यबाण दिले आहे पण मशाल पेटली आहे 

- फौज मोदींकडे आहे, भांडीकुंडी धूनरी मोदींकडे आहे 

- मोदींच्या तुमच्या कित्येक पिढ्या 

- राजकारणात भाजपला मुलं होत नाही 

- आमची मांडीवर घ्यावे लागतात 

- 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री 

- आणखी एक मांडीवर वय्यात संतान 

- प्रफुल्ल पटेल, महाराजांना जिरे टोप दिले 

- वाट्टेल त्याच्या डोक्यात जिरे टोप घालू नका 

- महाराष्ट्र तुम्हाला अपटेल 

- त्यांची लायकी नाही आहे का ? 

- महाराजांचे राज्य कसे चालत होते 

- मोदी काय करतात मणिपूर मध्ये कशी धिंड काढली माहिती तिथं जायची हिम्मत नाही 

- महिलांचा कुणी अपमान केला तर महाराज शिरच्छेद करायचे 

- मोदी कुणाचा प्रचार करताय त्याचा व्हिडिओ फिरतोय 

- असा उमेदवार घालू शकतो ?

- प्रज्वल रेवन्न बलात्कार करणारा, त्याला मत म्हणजे मोदींना मत 

- अशी बरोबरी होऊ शकत नाही 

- पटेल यांनी कळलं ते डोकं जिरे टोपच्या लायकीचे नाही 

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकून ठेवले 

- पोलिसांना विचारतो का नाही अडवलं ? 

- कांदा उत्पादक शेतकरी माझी माणसं 

- तुमची लढाई मी लढतोय 

- मी त्यांना आव्हान देतोय 

- आज मुंबईत तुम्हाला रस्त्यावर आणले 

- तुम्हाला घुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही 

- कांद्यावर निर्यात बंदी, त्यावर निर्यात शुल्क लावतात 

- गुण

- गुजरात आणि महाराष्ट्र भेदभाव करू नका 

- पैसे कितीही फेकू द्या, गद्दारराला पैसे 

- एका गद्दार कांद्याला पन्नास खोके दिले ना ? ( सुहास कांदे वर टीका )

- घराणेशाहीचा आरोप करतोय अहो निदान आम्ही मुलांसाठी लढतोय 

- पण मोदी गुडघ्याला बाशिंग तयार आहेच 

- चपराशी झालो तरी चालेल पण मी पून्हा येईल ( फडणवीस यांच्यावर टीका )

- मोदी तुम्ही वंशावळ घेऊन मी सात पिढ्यांची वंशावळ घेऊन येतो 

- नकली डिग्री सारखी वंशावळ घेऊन या 

- वाट्टेल त्या थापा मारतात, म्हणे रेल्वे वर झोपलो 

- 2019 ला माझी मोठी चूक झाली 

- मोदी साठी मत मागायला आलो होतो

- सोन्यासारखी शिवसेनेला भगव्याला कलंक लावला 

- मोदी आणि शाह यांनी धनुष्यबाण दिला असं मिंध्ये खरं बोलून गेले 

- डोकं न खाजवता दाढी खाजवत खरे बोलून गेले 

- शिवसेनेला नकली जो बोलेल तो बेक्कल आहे 

- गाढवा पुढे वाचली कथा कालचा गोंधळ बरा होता 

- 370 कलम काढायला आम्ही जाहीर पाठिंबा दिला पण खरंच काढलं का 

- काश्मीर मधील पंडित पसरले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सहारा दिला 

- असीम सरोदे यांनी 370 कलम काढलेला नाही 

- ब म्हणून कोट कलम निष्प्रभ केले 

- काश्मीर मध्ये जागा विकत घेऊ शकत नाही पण तिथं जागा गौतम अडाणीने घेतला 

- मोदी अदानी आणि अंबानी बद्दल बोलले 

- ज्यांनी भरभरून दिलं, त्या अदानी बद्दल तुम्ही बोलतात 

- ट्रकभरून माल उचलला असेल तर ईडी आयटी लोक काय चाखना खात बसले होते का ? 

- काळा धन नष्ट करण्यासाठी नोटबंदी केले 

- 100 दिवस द्या म्हंटले 3000 हजार दिवस झाले काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी लादली 

- काल अर्ज भरतांना गहीरून आले

- रूमाल घेऊन काही जण तयार असतात हे कधी रडणार आणि डोळे कधी पुसणार

- 2014 ला गंगा माने बोलावलं म्हणे 

- गंगेत मृतदेह वाहत होती, घाटावर चेता पेटवायला जागा नव्हती

- गंगेत मृतदेह सोडून दिले 

- कोरोनात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव होतं

- हे माझे श्रेय नाही, तुम्ही साथ दिली 

- सगळीकडे चिता पेटत होत्या, इलेक्ट्रोल बॉण्डचा घोटाळा केला 

- आमच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करतात 

- होऊन जाऊद्या समोर समोर 

- पीएम केअर फंड सुरू केला त्याची चौकशी केली 

- 1500 कोटी रुपयांचा चेक टाटांनी दिला होता 

- मोदी 4 नंतर पंतप्रधान राहणारही 

- नरेंद्र मोदी असाल तुम्ही पंतप्रधान नसाल 

- पीएम केअर फंड कोण हाताळणारे 

- अरविंद केजरीवाल चांगले बोलले 

- मोदी झोळी लटकवून जाईल तेव्हा भाजपची काय अवस्था होईल 

- आम्ही काँग्रेस मध्ये कसं काय जाणार 

- माझ्या बाजूला असलेले कवच पाहून मला चिंता 

- तुमच्याकडे चेहराच नाही, 5 तारखेलाच भाजप अर्धा फुटेल 

- त्याच तर ज्यूस होणार ( फडणवीस टरबूज ) 

- शिवसेनेची काळजी करू नका आई भवानी समर्थ आहे 

- 2009 साली लोकसभा निवडणुकीत 200 च्या वर सभा 

- भाजपावाले सांगत होते जिथं जिथं नेलं तिथं सुपडा साफ झाला होता 

- म्हणून म्हणतोय नाशिकला ही येवून जा

- महाराष्ट्रानं 40 खासदार दिले 

- त्यांच्यासाठी काय केलं

- रणगाडे बाकी आहेत, हेलिकॉप्टर वैगरे सगळं आहे

- 2 कोटी लोकांना रोजगार देऊ म्हंटले एकाला तरी दिला का ?

- - महाराष्ट्र मस्ती सहन करणार नाही 

- मस्तवाल चमचे घेऊन जा जसे उद्योग नेले तसे 

- सुरत महाराजांनी लुटली होती, मत काय त्यांना किंमत देत नाही 

- प्रफुल पटेल यांनी सांगतो इतिहास वाचा 

- बाळासाहेब बाळासाहेब बोलू नका मोदींना सांगतोय हिंदुहृदयसम्राट म्हणा 

- इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर लुटारूंनी जे वैभव लुटलं ते परत मिळून देईल

- शेवटच्या वर्षी सुद्धा मी कर्जमुक्त केलं

- महाविकास आघाडीच्या वेळेला काय भाव मिळत होता 

- स्वानंद डेअरी गुजरातच्या घशात घातली 

- शेळपत लेमळट हे काही करू शकत नाही 

- पीकविमा मिळत नाही, 6 हजार मिळाले का विचारलं 

- खत घेतो त्यावर 18 टक्के जीएसटी लावला 

- ट्रॅक्टरवर व्याजदर जास्त 

- कृषी पंप घेतला त्यावर जीएसटी 

- 6 हजार भीक म्हणून देताय

- बी बियाणे कीटकनाशके यावरील जीएसटी रद्द केल्याशिवाय राहणार

- आमची दुश्मनी महाराष्ट्राच्या लुटारूंशी 

- महाराष्ट्राला ओरबडणारे हात कापून टाकल्याशिवाय राहणार नाही

- ज्यांच्यावर धाडी टाकल्या, त्यांनी निवडणूक रोखे दिले त्यांना क्लीनचिट दिली 

- घंटागाडी सारखे भाजपची गाडी फिरते, त्यानुसार भ्रष्टाचारी गोळा करतात 

- भ्रष्टाचार मुक्त भारत करणार होते पण भ्रष्टाचार मुक्त विरोधी पक्षनेते केले 

- प्रेमाने आलिंगन दिल तर आम्ही देऊ, पण पाठीवर वार केले तर आम्ही वाघनखे काढल्याशिवाय राहणार नाही 

- मोदींच्या मागे बाळासाहेब ठाकरे उभे होते 

- अडवानी मुरली मनोहर जोशी यांच्या वयाचा विषय 

- समोरच्याची व्हिडीओ क्लिप पहावी लागेल 

- पण राजाभाऊ वाजेची इंग्रजी बोलण्याची क्लिप पाहिली 

- संकट काळात सोबत कोण राहत हे मी पाहिले 

- तुम्ही सगळे फिरष्टे आहेत 

- गद्दारचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे 

- गद्दारीचा सूड उगवण्यासाठी उभा आहेत

- हे गद्दार सांगून गेले होते 2019 मोदींचा फोटो लावून जिंकलो 

- मग माझ्या बापाचा फोटो का लावताय

- मोदी नावाचे नाणे महाराष्ट्रात चालत नाही 

- आपली निशाणी चोरून दिली 

- पण आता निशाणी मशाल 

- व्यवस्थित मतदान करा, चिट्ठी पडते का नाही बघा, दिवा लागतो की नाही बघा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.