बीड सांगवी येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

 बीड सांगवी येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी 



आष्टी प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथे अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया क्षमा शांतीची शिकवण देणारे विश्वरत्न वंदनीय गौतम बुद्ध यांची 2568 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी जेष्ठ नागरिक मुरलीधर नाना नरवडे यांनी गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प नारळ अर्पण करून शांततेचा संदेश दिला आहे  यावेळी सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे मा.मत्री आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे माजी सरपंच बबनराव करांडे संतोष आबा करांडे दादासाहेब साळवे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी शरद नरवडे राजाभाऊ जहागिरदार आणा गणगे किरण पारीख संतोष घुले प्रकाश साळवे  फरतारे मामा विठ्ठल शिंदे शहादेव चव्हाण कृष्णा पाणतावणे अनिल घुले कल्याण मोहळकर बारकु ढोबळे बजरंग करांडे गोरख बावणे गोरख देवकर गोरख ढोबळे महादेव मरके आदी उपस्थित होते





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.