चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान








 *_चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कडून इयत्ता दहावी च्या परीक्षेत 90 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या व_* 

 *_बारावी च्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय व चतुर्थ अशा चार विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,_* 

 गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे👇

इयत्ता बारावी

 *प्रथम क्र.कुमारी विटकर साक्षी प्रल्हाद,75.33 %* 

 *द्वितीय क्र. कुमारी समृद्धी विजय जाधव.74.83%* 

 *तृतीय क्र.पिरजादे शाहिद बडेमिया.73.33%* 

आष्टी तालुक्यात प्रथम 

 *कुमारी अनुष्का राजेश आजबे 98.00 %* 

धानोरा येथे प्रथम 

 *कुमारी नियती शहाजी गोरे.89.33%* 


 _इयत्ता 10 वी मध्ये 90 पेक्षा अधिक मिळवणारे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे_ 👇

 *मुग्धा स्वाती कोकाटे, 99.04%* 

 *स्नेहा संदीप हजारे, 96.20%* 

 *पूजा संतोष घोडके,95.80%* 

 *प्रथमेश महादेव शेलार, 93.80%* 

 *श्रावणी शंकर मोरे,92.80.%* 

 *कार्तिक जालिंदर खडके, 91.40%* 

 *ओमकार परमेश्वर खांदवे, 91.00%* 

 *अंजली गोरख सुरवसे, 90.80%* 

 *वेदिका राम पवार,90.20%* 

 _यावेळी_ 

 *_सरपंच शरद पवार,सभापती प्रवीणजी कोकाटे, प्राचार्य हरिभाऊ कोकाटे सर, राजेश आजबे सर,एस एस कोकाटे सर, डॉक्टर मारुती ससे,_* *_प्रसाद कदम सर, पवार सर,हजारे गुरुजी,शहाजी गोरे, प्राध्यापक विजय कोकाटे सर यांची भाषणे झाले,_* 

सभापती प्रवीण कोकाटे यांनी बोलताना सांगितले गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या असल्याने गावच्या अभिमानाची गोष्ट आहे, ग्रामपंचायतने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकल्याबद्दल ग्रामपंचायतचे आभार मानून सर्वच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, 

सरपंच शरद पवार यांनी बोलताना सांगितले दहावी व बारावी हा शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे, दहावी आणि बारावी च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या गुणवंत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षक स्कूल कमिटी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक यांचे अभिनंदन करून आभार मानले,व यासर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक लागेल त्या मदतीसाठी ग्रामपंचायत व व्यक्तिशः आम्ही तयार आहोत असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले, यावेळी 

 *_ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य करांडे गुरुजी यांनी 10वी आणि 12वीच्या गुणवंत प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले,_* 

 *_उद्योजक अभयशेठ छाजेड यांनी दहावी आणि बारावीच्या प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपयेचे कुणाल कलेक्शन येथे खरेदी वरील कुपन व्हाउचर बक्षीस दिले._* 

 *_डॉक्टर मारुती ससे यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थिततांना पेढे भरून अभिनंदन केले,_* 

विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव खडके, व्हाईस चेअरमन अर्जुन वाडेकर,मा.व्हॉइस चेअरमन सुरेश ठोंबरे, उपसरपंच महादजी कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू धुळे, वैभव कोकाटे, मनीषाताई ठोंबरे, कल्पनाताई ठोंबरे, यशोदाताई कोकाटे, रीताताई कांबळे,अर्चनाताई चौधरी, दीपक हजारे,प्रभूशेठ हजारे,विश्वसागर कोकाटे,अण्णाभाऊसाहेब कोकाटे,उद्योजक चंदूकाका पवार,युवराज हजारे, संचालक बबन कोकाटे,काशिनाथ बेलेकर, कुद्दुस सय्यद, रामदास जाधव,रावसाहेब कोकाटे,किरण मोरे, राजू तनपुरे विष्णू भद्रे,चंदूनाना पवार,यांच्यासह *_गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी पत्रकार बाळासाहेब गदादे, संजय ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,_*








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.