सन 2021 ते 2025 मधील दिव्यांग यांचा राखीव निधी वाटप करण्यात यावा - गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी
आष्टी प्रतिनिधी
सन 2021 ते 2025 मधील दिव्यांग यांचा राखीव 5% निधी वाटप करण्यात यावा या साठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे यावेळी गटविकास अधिकारी आष्टी यांना निवेदन देताना काकडे संतोष ( दिव्यांग ), आण्णासाहेब चौधरी ( सामाजिक कार्यकर्ते) , अशोक पोकळे ( युवा नेते), औदुंबर खिलारे (सामाजिक कार्यकर्ते)उपस्थित होते
या निवेदनात म्हटले आहे की शासना कडून दिव्यांग यांना येणारा निधी सन, 2021 ते 2025 वाटप करण्यात आलेला नाही त्यामुळे आष्टी तालुक्यातील सर्व दिव्यांग उपोषण करण्याच्या मनस्थिती मध्ये आहेत उपोषणाला बसणे टाळाण्यासाठी सदर निधी दि.22/6/2024 पर्यंत वाटप करण्यात यावा असे गटविकास अधिकारी आष्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
stay connected