भैय्या बॉक्सर वर दुसरा गुन्हा दाखल
कापडाचे व्यापाऱ्याला तीन लाख 75 हजाराची मागितली खंडणी
अहमदनगर - ईस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्ससर यांच्या विरोधात दुसरा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे
भैया बॉकसर याने कपड्याचे व्यापारी अतिक शेख यास खोट्या गुन्हयात अटकवण्याची धमकी देत तू मला तीन लाख पंच्यात्तर हजार रुपये दे नाही तर तुला खोट्या गुन्हयात अडकवणार आणि तुझे जीवन उध्वस्त करण अशी धमकी दिली .कापडयांच्या व्यपारीने समाजात इज्जत जाईल म्हूणन घाबरून भैया बॉक्ससर यास 18/06/2024 रोजी 30,000/00 रुपये छावणी परीषद अहमदनगर स्टेट बँक चौक रिजू याचे चहाचे टपरीवर 300000/ रुपये दिले असल्याचे अतिक शेख यांनी फिर्यादीत म्हंटले आहे अतिक शेख यांचा फिर्यादीवरून भिगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
stay connected