कै रामभाऊ अण्णा खाडे अध्यापक विद्यालयात भावी गुरुजींची परीक्षा सुरळीत सुरु

 कै रामभाऊ अण्णा खाडे अध्यापक विद्यालयात भावी गुरुजींची परीक्षा सुरळीत सुरु 






 दिंद्रुड (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई शासकीय अध्यापक विद्यालया अंतर्गत आंबेजोगाई व माजलगाव तालुक्यातील अध्यापक विद्यालयाची भावी गुरुजींची परीक्षा दिंद्रुड येथील कै रामभाऊ अण्णा खाडे अध्यापक विद्यालय परीक्षा केंद्रावर  सोनाजीराव  प्राध्यापक विद्यालय माजलगाव, शकुंत हरीश अध्यापक विद्यालय केंद्रेवाडी, बाळासाहेब लहाने अध्यापक विद्यालय आंबेजोगाई ह्या अध्यापक विद्यालयातील भावी गुरुजींची परीक्षा दिनांक 6 जून 2024 ते 14 जून 2024 या कालावधीमध्ये चालू आहेत भावी गुरुजी म्हणून प्रथम वर्षाला 121 व द्वितीय वर्षाला 142 भावी गुरुजी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून. श्री महामुनी आर व्ही, पर्यवेक्षक म्हणून  श्री कुरे आर ए,श्री.पोटभरे एल बी, श्रीमती कदम ए एच, श्री सिद्धीकी ए जी, श्री मोती एस एल, श्री पवार व्ही बी, श्री वैरागे व्ही टी,  व कै रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, कै रामभाऊ अण्णा खाडे अध्यापक विद्यालयाचे श्री विलासजी खाडे सर व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य व  कर्मचारी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडत आहेत.कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विध्यार्थी यांची गैरसोय  होऊ नये म्हणून दिंद्रुड येथील परीक्षा केंद्र मंजूर करून गेल्या १८ वर्षपासून याठिकाणीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.