शेतकऱ्याच्या मुलाची इंटेलिजन्स ब्युरो IB गृह मंत्रालय पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून सत्कार
विकास साळवे बीडसांगवी आष्टी -
आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील महादेव गणगे येथील शेतकरी राहिवाशी छोट्या गणगेवाडी येथील सागर महादेव गणगे यांनी इंटेलिजन्स ब्युरो IB गृह मंत्रालय पदी निवड झाल्याबद्दल माननीय लोकनेते आमदार श्री सुरेश धस अण्णा मित्र मंडळ वतीने सागर गणगे यांचा सत्कार सन्मान केला आहे यावेळी युवा नेते जयदत्त भैय्या धस सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे माजी राज्यमंत्री तथा आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे युवा नेते संपत ढोबळे रामभाऊ गणगे मुकादम बापु गणगे मुकादम घनश्याम पुढारी महादेव गणगे तानाजी गणगे संतोष कणसे राहुल मोहककर तुकाराम अनारसे गणगे पृथ्वीराज राज पाखरे प्रेम गायकवाड अनिल सोनवणे आणा गणगे किरण पारीख संतोष घुले गोरख देवकर गोरख ढोबळे महादेव गणगे अनिल घुले कल्याण मोहळकर बारकु ढोबळे अवधूत गुप्ते पंडित हारीचद करांडे सोमा करडुळे दादा साळवे सोमनाथ घुले संजय गणगे तलाठी शहादेव चव्हाण कृष्णा पाणतावणे महादेव करांडे रोहीदास गणगे बजरंग करांडे राजाभाऊ जहागिरदार बाळासाहेब काका करांडे संतोष गोरे यांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत
stay connected