JALGAON | तीन वर्षेय मुलीचा गळा वळून खून सावत्र बाप व आईला अटक

 JALGAON | तीन वर्षेय मुलीचा गळा वळून खून सावत्र बाप व आईला अटक 



Jalgaon - तीन वर्षीय मुलीचा सावत्र बापाने गळा वळून खून केला अंगावर शहारे आणणारी ही घटना रावेरमध्ये उघडकीस आली या प्रकरणात मुलीची आई आणि सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे. 


अजय शांताराम घेटे, माधुरी भारत मसाने अशी अटक करण्यात आलेली ची नावे आहेत, बेलसवाडी येथील माधुरी हिचा विवाह मध्य प्रदेशातील वारोली येथील भारत साहेबराव मसाने यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता पतीशी वाद झाल्यामुळे माधुरीही मुलगा पियुष व मुलगी आकांक्षा हिला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती त्यानंतर दीड महिन्यापूर्वी रावेर येथे अजय घेटे यांच्याशी तिने विवाह केला. 


आपल्या संसारात पूर्वा श्रमीच्या आपत्यांचा खोडा नको असल्याने अजय याने तिला लाकडी दांडक्याने मारून व गळफास दिला ही घटना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील त्यांच्या राहत्या घरात घडली दरम्यान अजय व माधुरी यांना खुणाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह बेलसवाडी येथे आणला या प्रकरणाची माहिती मिळताच भारत हा बेलसवाडीत आला मुलगा पियुष्याने घटनेची माहिती बापाला दिली याबाबत मुक्ताईनगर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती आकांक्षाचा हा मृत्यू गळा आवळून झाल्याचा प्रथम दर्शी अहवाल वैद्यकीय सूत्राने दिला .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.