सुभाष तात्या गणगे यांचा वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लागवड.....

 सुभाष तात्या गणगे यांचा वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लागवड....



आष्टी प्रतिनिधी.....

आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील रहिवासी असून बीड सांगवी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे यांचा वाढदिवसानिमित्त नी माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस मित्र मंडळ बीड सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी येथील कार्यकर्त्यांनी वृक्ष लावण्याचा संकल्प केला होता या अनुषंगाने गणगेवाडी बीड सांगवी या ठिकाणी वृक्ष लागवड करून एक नवीन संदेश देण्याच्या प्रयत्न केला आहे यावेळी बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे डॉ शरद मोहरकर डॉ दता गणगे बापू गणगे मुकादम सोमनाथ घुले संजय बावणे घनश्याम पुढारी रंजित ढोबळे माजी सरपंच बबनराव करांडे संतोष शेठ नरवडे राजाभाऊ जहागिरदार कृष्णा पाणतावणे अनिल सोनवणे वाखारे साहेब ज्ञानदेव घाडगे महादेव गणगे रोहीदास गणगे बजरंग करांडे गोरख देवकर गोरख ढोबळे रफिक शेख अजित ढोबळे संजय डुकरे संजय बावणे विठ्ठल शेळके दादा साळवे सोमनाथ करडुळे किरण पारीख संतोष घुले बाळासाहेब काका हे.भ प जालिंदर बापू करांडे माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस माजी आमदार श्री साहेबराव नाना दरेकर वाखारे साहेब यांनी सामाजिक कार्यकर्ते सुभाष तात्या गणगे यांना फोनवरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.