आष्टी इंजिनिअरिंग कॉलेज चा उत्कृष्ट निकाल
आष्टी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून आष्टी येथील इंजिनिअरिंग कॉलेज (पॉलिटेक्निक ) ने याही वर्षी आपल्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य संजय बोडखे यांनी दिली आहे.
कॉम्प्युटर विभाग (अंतिम वर्ष) बोडखे श्वेता महादेव 81.71%प्रथम,बागल वैष्णवी दत्ता 81.71%प्रथम,तायडे निरज बालकृष्णा 79.03%द्वितीय,राऊत रोहित गजाभाऊ 78.06%तृतीय मेकॅनिकल विभाग (अंतिम वर्ष)
गळगटे प्रविण हरिभाऊ 79.64%प्रथम,शेख नदीम गफ्फार 78.44%द्वितीय,सपकाळ धिरज चंद्रकांत 77.45% तृतीय
सिव्हिल विभाग (अंतिम वर्ष ) शेख मोहिमोदीन इरफान 79.32% प्रथम,गिते संकेत सुरेश 78.37 द्वितीय . तसेच प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष , अंतिम वर्षातिल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार भीमराव धोंडे, संचालक अजय दादा धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत ,शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे, प्राचार्य संजय बोडखे, व कॉलेज मधील सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे
stay connected