डॉ. गणेश घाडगे यांच्या सत्कार समारंभ संपन्न
आष्टी । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील डॉ गणेश ज्ञानदेव घाडगे एमबीबीएस ही पदवी रशिया मधुन वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन गणगेवाडी ग्रामस्थ वतीने माजी आमदार श्री साहेबराव नाना दरेकर व हे.भ.प कल्याण कोल्हे महाराज ह.भ.प शरद महाराज लेकरवाळे यांच्या हस्ते डॉ गणेश ज्ञानदेव घाडगे सत्कार सन्मान केला आहे आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प कल्याण कोल्हे महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा. मत्री सुरेश आणा धस यांचे चिरंजीव सागर आप्पा धस. श्री वाखारे साहेब कल्याण काकडे डॉ हरिश्चंद्र घुले डॉ शरद मोहरकर डॉ दता गणगे बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे माजी सरपंच बबनराव करांडे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक गणगेवाडी
मुख्याध्यापक व शिक्षक स्टाप व नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय बीड सांगवी मुख्याध्यापक व शिक्षक स्टाप मा मंत्री श्री सुरेश आणा धस यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे महादेव घुले ,तळेकर आपा यावेळी माजी आमदार श्री साहेबराव नाना दरेकर व सागर आप्पा धस यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महादेव घुले बाळु काका कासवा अनिल सोनवणे संदिप करांडे मंगेश पवार विजय साळवे विठ्ठल शेळके बापू गणगे मुकादम सोमनाथ घुले घानशय नरवडे मुक्काम कल्याण मोहळकर बारकु ढोबळे तानाजी गणगे महादेव गणगे रोहीदास गणगे माजी सरपंच काकडे किन्ही गणेश नरोडे ललेश नरवडे शहादेव चव्हाण यावेळी डॉ गणेश घाडगे यांच्या माता पिता यांच्या गणगेवाडी कराचे वतीने सन्मान सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अशोक काकडे यांनी केले आहे तर आभारप्रदर्शन सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे यांनी केले आहे.
stay connected