मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
बीड सांगवी ग्रामपंचायत व आमदार श्री सुरेश आणा धस मित्र मंडळ चा येथे होणार सर्वतोपरी मदत स्तुत्य उपक्रम......
आष्टी प्रतिनिधी.....आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी महिलाच्या आर्थिक स्वलंबानासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीची योजना अंतर्गत राज्यात अर्ज करण्यासाठीं सुरुवात झाली आहे परंतु सर्वच सेतू केंद्रावर महिलांची प्रचंड दिसतं आहे त्यामुळे महिलांची हेळसांड होऊ नये यासाठी म्हणून बीड सांगवी ग्रामपंचायत सरपंच सौ शितल ताई नंदकिशोर करांडे छाया दादा साळवे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी सदाशिव गणगे सोमनाथ घुले संजय बावणे पप्पु घुमरे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी व माननीय आमदार श्री सुरेश आणा धस मित्र मंडळ बीड सांगवी येथील नंदकिशोर करांडे विकास तात्या साळवे संपत ढोबळे बबन करांडे सुभाष तात्या गणगे संतोष घुले बाळासाहेब काका करांडे संतोष आबा करांडे शरद नरवडे संतोष शेठ नरवडे राजाभाऊ जहागिरदार कृष्णा पाणतावणे अनिल घुले कल्याण मोहळकर रंजित ढोबळे बीड सांगवी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात गावात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अर्ज भरून घेत आहेत गावातील महिला अर्ज भरून काढण्यासाठी सरपंच व आमदार श्री सुरेश आणा धस मित्र मंडळ बीड सांगवी यांनी या कामीं पुढाकार घेतला आहे यावेळी अर्ज अंगणवाडी सेविका बंडु ताई विद्यासागर नंदा ताई क्षीरसागर सविता नरवडे पाडुळे ताई वैशाली आगवान कल्पना वाहुळ अशा सविका अर्ज भरून घेत आहे
stay connected