बारामतीच्या मेळाव्याला आष्टी शहरातील एकनिष्ठ कार्यकरत्यानी फिरवली पाठ

 बारामतीच्या मेळाव्याला आष्टी शहरातील एकनिष्ठ कार्यकरत्यानी फिरवली पाठ 



आष्टी शहरातील राष्ट्रवादी अजित दादां गटातील असंख्य कार्य करते राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत मा. आमदार बाळासाहेब अजबे साहेब यांचे एकनिष्ठ कार्य करते पक्षाच्या अंतर्गत कारणामुळे  15 वर्षा पासून जे कार्य करते आजबे साहेबाचे काम घरा घरा पर्यंत वाडी वस्ती पर्यंत एक जीवाने काम करणारे आष्टी शहरातील काका चे एक निष्ठ दाऊद भाई,इम्रान तांबोळी, मुदस्सर सय्यद,इम्रान शेख, माजेद शेख, जाकेर अतार,दिवेश शेट्टी,विनोद गायकवाड,मुकेश सायकड, कशिगिर शिनगारे, सुनील  निकाळजे,गणेश धोंडे, आय्याज कुरैशी, वाजेद सय्यद , विजय देशमुख, यांचा नाराजी चा सूर आष्टी शहरातील नियोजन समिती ही विद्यमान अमदारा पेक्षा मोठी आहे त्यानला विचारल्या शिवाय आमदार साहेब निर्णय घेत नाहीं 

अश्या दुटप्पी भूमिके मुळे नगर पंचायत राष्ट्रवादी कडून लडलेले, उमेदवार व असंख्य कार्य करते पक्ष सोडण्याच्या तयारीत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.