■ *डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी ता. जि. सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी ता. जि. सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी एच. एस. वाघमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, सातारा पंचायत समिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी, संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती ठोसेघर चे अध्यक्ष शंकरआप्पा चव्हाण, संघटनेचे सातारा जिल्हा सचिव राहुल ताटे-पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय कारंडे, टॉप न्यूज 11 चे संपादक श्रीधर निकम, संघटनेचे कोरेगाव तालुका सचिव सुनील पाटे, मनोज बोतालजी, स्वप्निल माने, वनरक्षक काकडे, वनरक्षक राज मोसलगी आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.*
stay connected