गांधी महाविद्यालयांमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

 गांधी महाविद्यालयांमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी.🌹



गांधी महाविद्यालय कडा येथे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ... निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज मो भंडारी यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रोफेसर डॉ अशोक कोरडे, प्रोफेसर डॉ शिवराज पातळे, प्रोफेसर डॉ अनिल गर्जे, प्रोफेसर डॉ चंद्रशेखर तळेकर, डॉ अण्णासाहेब शेळके, श्री लोमटे सर, श्री खंदारे सर, विद्यार्थी किरण शिनगिरे यावेळी उपस्थित होते,

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जाती निर्मूलन,स्त्री शिक्षण या सामाजिक कार्यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे.असे मत यावेळी डॉ अशोक कोरडे यांनी व्यक्त केले




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.