ॲड प्रदिप चव्हाण यांना मातृशोक

 


ॲड . प्रदिप चव्हाण यांना मातृशोक



पिंपरखेड येथील ॲड . प्रदिप नामदेव चव्हाण यांच्या मातोश्री शांताबाई नामदेव चव्हाण यांचे वृध्दापकाळाने शनिवार दि . 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले . मृत्यूसमयी त्यांचे वय 9o वर्षे होते . त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना , नातवंडे ,दोन मुली असा परिवार आहे . त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि . 2  डिसेंबर रोजी सकाळी 8 वा स्थळ - पिंपरखेड ( बंधारा ) ता . आष्टी येथे होणार आहे . याप्रसंगी  हभप राऊत दादा महाराज यांचे प्रवचन होणार आहे . 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.