Vidhansabha Election results 2024 विधानसभा रणांगण 2024 Live Updates

 विधानसभा रणांगण 2024


Vidhansabha Election results 2024 विधानसभा रणांगण 2024 Live Updates 


LIVE पहा 👇📽️



आष्टी विधानसभेत कोणाला किती मते ?




बीड ब्रेकिंग 
शरद पवार गटाचे
*संदीप क्षीरसागर 5000 पेक्षा अधिक मतांनी विजयी*
Tejwarta 

आष्टी विधानसभा निवडणुकीच्या 
  शेवटच्या  32 फेरी अखेरीस 
 *सुरेश धस 77,718 मताने विजयी*

 28वी फेरि 73078
सुरेश धस आघाडीवर 


विधानसभा 2024
मतदारसंघ : बीड

फेरी क्र.-21

संदीप क्षीरसागर -76506

डॉ.योगेश क्षीरसागर-69260


आघाडी- 7246 संदीप क्षीरसागर

26 फेरी अखेर 
सुरेश धस 
66603 मताने आघाडीवर. 
-----------

*
आष्टी 
फेरी २५
आ.सुरेश अण्णा धस 
६४१०३ मतांनी आघाडीवर


फेरी क्रमांक -20*
*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस -59051  मतांची आघाडी.



*फेरी क्रमांक -18*
*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 59209 मतांची आघाडी.


आष्टी 
फेरी १७
आ.सुरेश धस ५०४५८ मतांनी आघाडीवर

*फेरी क्रमांक -14*
*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 35625 मतांची आघाडी.

फेरी क्रमांक -15*
*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 39198 मतांची आघाडी.

Feri 16
*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 44518 मतांची आघाडी.




*🛑नगर : 12 व्या फेरीत आमदार संग्राम जगताप 20000 मतांनी आघाडीवर..*


आष्टी 
 भाजपचे सुरेश धस यांना बारावी फेरीत ३१०४७ मतांची आघाडी

विधानसभा 2024
मतदारसंघ : बीड
*फेरी क्र.-11*
संदीप क्षीरसागर -38616
डॉ.योगेश क्षीरसागर-39669
*आघाडी- 1053 (योगेश क्षीरसागर)*
____________________

*tejwarta न्यूज*

11 फेरी 29433 ची लीड सुरेश अण्णा धस

*तेज न्युज अपडेट* 
गेवराई
13 फेरी अखेर
*विजयसिंह पंडित 18855 मतांनी आघाडीवर*

माजलगांव विधानसभा 
फेरी नं - 9
*मोहन जगताप -3933 ने आघाडीवर*

माजलगाव फेरी क्रं. 9 मोहन जगताप  3933 ने  आघाडी ( तुतारी शरद पवार)
आष्टी विधानसभा मतदार संघ 

 भाजपचे सुरेश धस यांना दहावी फेरी अखेर  २७९९६ मतांची आघाडी

*6144 मतांनी डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर आघाडीवर* 
👉 दहावी फेरी

*तेजवार्ता न्युज नेटवर्क*
विधानसभा 2024
मतदारसंघ : बीड
*फेरी क्र.-9*
संदीप क्षीरसागर -27513
डॉ.योगेश क्षीरसागर-33861


*आघाडी-6348 (योगेश क्षीरसागर)*

____________________

फेरी क्र.-8 अखेर
परळी - धंनजय मुंडे ४१  हजार मतांनी आघाडीवर
नववी फेरी अखेर 24050 अण्णा आघाडीवर

माळशिरस 

भाजपाचे उमेदवार राम सातपुते 2692/-मतांनी आघाडीवर
बुलढाणा

सिंदखेड राजा विधानसभा 

8 वी फेरी

शरद पवार राष्ट्रवादी, राजेंद्र शिंगणे - 25200 

शिंदे शिवसेना, शशिकांत खेडेकर - 25316

अजित पवार राष्ट्रवादी, मनोज कायदे - 26103

मनोज कायंदे 787 मतांनी आघाडीवर

*आठवी फेरी आष्टीतून सुरेश धस 20399 मतांनी आघाडीवर.*
येवला : सहाव्या फेरी अखेर भुजबळांना 6900 मतांची आघाडी
मतदानात आठवी फेरी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 13375 मतांनी आघाडीवर

 संग्राम जगताप - 3610
 अभिषेक कळमकर - 5527

*गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा अपडेट...*

*गोंदिया विधानसभा :* 

विनोद अग्रवाल भाजप 13538

गोपाल अग्रवाल काँग्रेस 6870

 *भाजपचे विनोद अग्रवाल 6668 ने आघाडीवर....*


 *आमगाव विधानसभा :* 

संजय पुराम भाजप : 18113

राजकुमार पुराम काँग्रेस : 8877

*भाजपचे उमेदवार संजय पुराम 9236 मतांनी आघाडीवर....* 

*अर्जुनी मोरगाव विधानसभा :*  
महायुती राष्ट्रवादी गट राजकुमार बडोले :- 10640
काँग्रेस दिलीप बनसोड :- 7629

मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले 3011 मतांनी आघाडीवर.....


*तिरोडा विधानसभा :* 

विजय रहांगडाले भाजप :-

रविकांत बोपचे शरद पवार गट :-

8466 मतांनी भाजपचे विजय रहांगडाले आघाडीवर....

*परळी विधानसभा* 
सहावी फेरी अखेर
धनंजय मुंडे-43259 मते तर
राजेसाहेब देशमुख 12668 मते

 *धनंजय मुंडे 30598 मते घेऊन आघाडीवर*
-------

गेवराई विधानसभा
*फेरी क्र.- 7*
बदामराव पंडित (शिवसेना) - 2036
विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) - 3584
प्रियंका खेडकर (वंचित) - 780
आ.लक्ष्मण पवार (अपक्ष) - 1915

*8 वी फेरी अखेर विजयसिंह पंडित 16200 मतांनी आघाडीवर*
-----

*बीड विधानसभा*
सातवी फेरी
संदीप क्षीरसागर 21982
योगेश क्षीरसागर 25273
*3291 लीड योगेश शिरसागर*
------

*माजलगाव विधानसभा* 
सहावी फेरी 
प्रकाश सोळंके 15342
मोहन जगताप 17, 535
माधव निर्मळ 7000
रमेश आडसकर 8287

*मोहन जगताप 2193 आघाडीवर*
-----

*आष्टी विधानसभा*
सुरेश धस सहाव्या फेरी अखेर 15062 मताने आघाडीवर

सातवी फेरी अखेर16508 सुरेश अण्णा धस आघाडीवर



*मतमोजणीचे अपडेट*

*फेरी क्रमांक सातवी*

*228-गेवराई विधानसभा मतदारसंघ*

राष्ट्रवादी पवार-विजयसिंह शिवाजीराव पंडित-3584 मते


शिवसेना ठाकरे- बदामराव लहुराव पंडित-2036 मते

वंचित बहुजन- प्रियंका शिवप्रसाद खेडकर- 780

अपक्ष-लक्ष्मण माधवराव पवार-1915 मते
=======================



*सातवी फेरी अखेर विजयसिंह पंडित 11578 मताने आघाडीवर*

*फेरी क्रमांक -6*

*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 15109 मतांची आघाडी.

*फेरी क्रमांक -5*

*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 12303 मतांची आघाडी.


चौथी फेरी 8790 ची लीड सुरेश अण्णा

*फेरी क्रमांक -4*
*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*
भाजपा -सुरेश धस - 3713 मते
अजित पवार गट - बाळासाहेब आजबे -1174 मते
शरद पवार गट- महेबुब शेख -1211 मते
अपक्ष- भीमराव धोंडे -3452 मते.


Live पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇📽️

https://www.youtube.com/live/bctuHbpd7sw?si=MKPJ4Cc3wKOPyn5u




केज 
पाचव्या फेरी अखेर नमिता मुंदडा 412 मतांनी आघाडीवर
---
माजलगाव 
शरद पवार गटाचे मोहन जगताप पाचवी फेरी अखेर 1417 आघाडी


बीड

पहिल्या फेरीत डॉ. योगेश शिरसागर 362 मतांनी आघाडीवर 

फेरी क्र.-3


संदीप क्षीरसागर -7610 डॉ. योगेश क्षीरसागर-11148 प्रजापत्र नेटवर्क


आघाडी-3538 (योगेश क्षीरसागर)

केज

फेरी क्र. : 1

*नमिता मुंदडा - 2637*

*पृथ्वीराज साठे -2885*

आघाडी-248 (पृथ्वीराज साठे)


*माजलगाव मधून प्रकाश सोळंके 420 मतांनी आघाडीवर*

*केज मधून पृथ्वीराज साठे 248 मतांनी आघाडीवर*

*आष्टी सुरेश धस 3796 मताने आघाडी* दुसरी फेरी

*विजयसिंह पंडित 2288 मतांनी आघाडीवर* दुसरी फेरी

*बीडमध्ये डॉक्टर योगेश शिरसागर 508 मताने आघाडीवर*


पहीली फेरी माजलगाव

प्रकाश सोळंके 3118

मोहण जगताप 2698

रमेश आडसकर 1269


★केज-विधानसभा मतदार संघ★*

फेरी. २

केज विधानसभा मतदारसंघ.

नमिता मुंदडा :- 7066

पृथ्वीराज साठे  :-4207

आघाडी नमिता मुंदडा 2806


*फेरी क्रमांक -3*

*231-आष्टी विधानसभा मतदारसंघ*

भाजपा -सुरेश धस - 4416मते

अजित पवार गट - बाळासाहेब आजबे -1101 मते

शरद पवार गट- महेबुब शेख -1285 मते

अपक्ष- भीमराव धोंडे -1382 मते.

- - -


*बीड विधानसभा*

चौथी फेरी 

डॉक्टर योगेश क्षीरसागर 14391

संदीप क्षीरसागर 11681

आघाडी योगेश 2710

------

-----

परळी विधानसभा 

चौथी फेरी

धनंजय मुंडे 9000 मतांनी आघाडीवर 

-------


माजलगाव विधानसभा 

तिसरी फेरी

मोहन जगताप 767 मताने आघाडीवर

-----


आष्टी विधानसभा 

तिसरी फेरी 

सुरेश धस 8709 मताने आघाडीवर

-----


गेवराई विधानसभा 

पाचवी फेरी अखेर

विजयसिंह पंडित 7726 आघाडीवर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.