बेलगावच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सतिष पोकळे यांची निवड

बेलगावच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सतिष पोकळे यांची निवड

*******************************

आष्टी तालुका पत्रकारच्यावतीने सत्कार

*******************************



********************************

आष्टी (प्रतिनिधी)

 आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय समितीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्यपद निवडीसाठी आयोजित बैठकीत बेलगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या ईश्वरी चिठ्ठी मध्ये अध्यक्षपदी  आ.सुरेश धस यांचे समर्थक सतिष बापुराव पोकळे यांची निवड झाली आहे.

          तर उपाध्यक्ष म्हणून श्रद्धा सचिन पोकळे, सदस्यपदी अण्णासाहेब आत्माराम पोकळे,प्रियंका अनिल सकुंडे,रंजना नागेश शिंदे, महादेव मधुकर पोकळे,अशोक रोहीदास पोकळे,भाउसाहेब पोपट खंडागळे,नामदेव ज्ञानदेव घोडके, शिक्षण प्रेमी नागरिक सुधीर मारुती पोकळे,स्व. संस्था प्रतिनिधी बाळासाहेब लक्ष्मण पोकळे, शिक्षक प्रतिनिधी गणेश म्हस्के सचिव मुख्याध्यापक रघुनाथ खंडागळे यांची निवड झाली आहे.

    या नवनियुक्त पदाधिका-याचे आष्टी मतदारसंघाचे आ.सुरेश धस,युवा नेते जयदत्त धस,सागर धस, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,एन.टी.भाऊ गर्जे,माजी पं.स.सदस्य किरण पोकळे,अँड.राकेश हंबर्डे,अँड.महादेव मोहिते,सरपंच तात्यासाहेब शिंदे,माजी सरपंच बन्सी भाऊ पोकळे,मोहन पोकळे, माजी उपसरपंच संजय पोकळे, माजी सरपंच संजय पोकळे,उपसरपंच सतीश पोकळे,अध्यक्ष प्रविण पोकळे,पत्रकार रघुनाथ कर्डीले,गणेश दळवी,सचिन रानडे,शरद रेडेकर,बाळासाहेब पोकळे,कृष्णा पोकळे,मनोज पोकळे, भाऊसाहेब पोकळे,ज्ञानदेव पोकळे, रामहरी पोकळे, संभाजी पोकळे,मारुती सरोदे,राजू खंडागळे, अंबादास पोकळे आदिंनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.