"मा.आ.सुरेश आण्णा धस यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली मतदार संघातील सर्व डॉक्टर्स,केमिस्ट व पॅथॉलॉजिस्ट यांचा स्नेह मेळावा"
आष्टी,पाटोदा,शिरूर येथील सर्व डॉक्टर्स, केमिस्ट,पॅथॉलॉजिस्ट सर्वांना सुचित करण्यात येते की लोकनेते मा.सुरेश रावजी धस अण्णा यांचे मार्गदर्शनखाली आपल्या मतदारसंघातील आपण सर्व तसेच जामखेड,चिचोंडी व इतर भागातून येणारे सर्व डॉक्टर्स मित्र, केमिस्ट व पॅथॉलॉजिस्ट यांचा स्नेह मेळावा रवी.दि. 26/1/2025 रोजी सायं.६ वा.परमेश्वर मंगल कार्यालय धामणगाव रोड,कडा येथे आयोजित करण्यात येत आहे
आपण सर्व मा. अण्णांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा,कार्यास पाठबळ देण्यासाठी तसेच आपण दैनंदिन व्यवसायामध्ये काम करत असताना येणारे अडथळे,शासनाचे किचकट कायदे, व्यवसायावरील संभाव्य अडचणी यावर अण्णांचे मार्गदर्शन व चर्चा होणार आहे,
याप्रसंगी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिष्ट असो.चे राज्याचे उपाध्यक्ष,मा.अरुण(दादा)बरकसे (अध्यक्ष,बीड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.)हेही उपस्थित राहणार आहेत, आपणा सर्वांना विनंती की आपण या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,ही विनंती
निमंत्रक
डॉक्टर्स,केमिस्ट व लॅब असो.आष्टी,पाटोदा व शिरूर
संपर्क : डॉ.महेंद्र पटवा 8805278777
शिरीषभाऊ थोरवे
967887167,9421623494
stay connected