मोहसिन पठाण यांच्या प्रयत्नाने भाळवणी शाळेत CCTV कॅमेरे बसविण्यात आले
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची म्हणून मोसिन रियाज पठान (शाऴा व्यवस्थापन समीती अध्यक्ष) भाऴवणी यानी 2020ते2025 अनेक वेळा निवेदन देऊन रास्त मागणीला अखेर यश मिऴाले शाळेत CCTV कॅमेरे बसवण्याची केलेली मागणी, क़ायमस्वरुपी प्रयत्न_आग्रह, शालेय व्यवस्था समितीने कॅमेरे साठी घेतलेले ठराव, आणि शिक्षक वर्गाने CCTV साठी घेतलेली आग्रही भूमिका , मानवाधिकार संघटनेच्या आष्टी ता अध्यक्ष वतीने दिलेले तहसील कार्यालय _गटसिक्षण अधिकारी_ग्रामपचायत निवेदन,तसेच शालेय व्यवस्थापन समितीने केलेला पाठपुरावा याला अखेर यश आले . आज जिल्हा परिषद शाळेत ✅10 CCTV कॅमेरे बसविण्यात आले, आणि कम्प्यूटर, प्रिंटर मशीन देखील, बसवण्यात आले
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाऴवणी गांव चे सरपंच अरुण आबा निबाऴकर ग्रामसेवक, सर्व ग्रा प सदस्य,मुख्याध्यापक, झगड़े सर आंधऴे सर सिरसवाल सर ,मैडम ,सर्व शिक्षक, सर्व सहकारी यांचे मोसिन पठाण यांनी अभिनंदन आणि आभार व्यक्त केले . ,,,,,, समाज सेवक मोहसिन भाई पठान यांचे ग्रामस्थांनी आभार मानले
stay connected