मुलांनी ध्येय निश्चित करून जीवनात प्रगती करावी - करांडे
विकास साळवे बीडसागवी....
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठे गाव बीडसागवी येथे शिवरात्रीच्या मुहूर्तावर शिवतेज उद्योगसमूह यांनी कडा ते कुसळब या रोड लगत भैरवनाथ पान सेंटर उभारलेल्या आहे शिवरात्रीच्या मुहूर्तावर माजी सरपंच बबनराव कराडे यांच्या हस्ते फित कापुन उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी बबनराव कराडे यांनी मनोगत व्यक्त करताना मुलांनी जिवनात जगताना आपले ध्येय निश्चित करून कोणत्या क्षेत्रात करियर करायचे त्याचे एक ध्येय ठरवले पाहिजे यशस्वी होण्यासाठी केवळ प्रमाणपत्रे पुरेसे नाही तर ध्येय असणे आवश्यक आहे त्यामुळे मुलांनी चहाची टपरी पान टपरी कुल्फी विकून आपल्या आईवडिलांना हातभार लावा अशी प्रतिपादन केले आहे यावेळी आ. सुरेश धस आणा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे उपसरपंच सोमनाथ घुले कल्याण मोहरकर घनश्याम पुढारी संजय डुकरे बारकु आबा ढोबळे गोकुळ नरवडे विठ्ठल जाधव माऊली चव्हाण अविनाश दिवटे पपु नरवडे दादा मस्के बिबीशन मस्के हरिश्चंद्र दादा कराडे अवधुत पंडित बाबासाहेब पाणतावणे रियाज शेख भिमराव जाधव गणेश कराडे सदिप नरवडे पपु दिवटे अदि ग्रामस्थ कार्यकर्ते होते यावेळी विठ्ठल जाधव यांनी मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले
stay connected